Meaning : अवास्तविक कल्पना.
Example :
अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.
Translation in other languages :
Meaning : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
Example :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
Synonyms : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, वेड, वेडेपणा
Translation in other languages :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanityMeaning : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
Example :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
Synonyms : आभास, कल्पना, भास, माया, मिथ्या आरोप