Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भ्याड असण्याची अवस्था.
Example : अर्जुनाला कृष्णाने समजवले की आता युद्धात हिंसेला घाबरून कर्तव्याकडे पाठ फिरविणे हा भ्याडपणा होय.
Synonyms : नेभळटपणा, भितरटपणा, भितरेपणा
Translation in other languages :हिन्दी English
कायर होने की अवस्था या भाव।
The trait of lacking courage.
Install App