Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्राण किंवा चेतना नसलेला.
Example : पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
Synonyms : अचेतन, जड
Translation in other languages :हिन्दी
जिसमें चेतनता या जीवन न हो।
Meaning : पंचमहाभूतांसंबंधी.
Example : भारतीय धारणेनुसार शरीर भौतिक तत्त्वांचे बनलेले आहे
पंचभूत से संबंध रखनेवाला।
Meaning : पंचमहाभूतांपासून बनलेला.
Example : मेल्यावर हे भौतिक शरीर पुन्हा पंचमहाभूतांत मिळून जाईल.
पंचभूतों का बना हुआ।
Install App