Meaning : काळ्या रंगाचे एक कीटक.
Example :
भुंगा फुला भोवती फिरतो.
Translation in other languages :
काले रंग का एक पतंगा।
भौंरा पुष्प के ऊपर मँडरा रहा है।Meaning : दोरी गुंडाळून गरगर फिरवण्याचे लाकडाचे खेळणे.
Example :
लहान मुले भोवरे फिरवत होती.
Translation in other languages :
A conical child's plaything tapering to a steel point on which it can be made to spin.
He got a bright red top and string for his birthday.Meaning : मंडलाकार फिरणारे पाणी.
Example :
समुद्री भोवर्यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
Synonyms : आवर्त
Translation in other languages :
Meaning : गाय, म्हैस इत्यादिकांच्या अंगाला स्पर्श झाला असता त्यांच्या त्वचेवर उत्पन्न होते ते वर्तुळाकार स्फुरण.
Example :
बैलाच्या अंगाला खडा लागताच भोवरा निर्माण झाला.
Translation in other languages :
A periodically recurring phenomenon that alternately increases and decreases some quantity.
pulsationMeaning : शरीरावरील केशांची मंडलाकार रचना.
Example :
त्याच्या पाठीवर दोन भोवरे आहेत.
Translation in other languages :