Meaning : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
Example :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
Translation in other languages :
Meaning : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
Example :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
Synonyms : जेवण
Translation in other languages :
Meaning : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.
Example :
पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.
Translation in other languages :
मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।
छिपकली ने शिकार को अपनी जीभ से लपक लिया।The usual food and drink consumed by an organism (person or animal).
diet