Meaning : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
Example :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
Translation in other languages :
Meaning : धार या प्रांताचा परमारवंशीय राजा.
Example :
भोजराजाने समरांगण सूत्रधार हा ग्रंथ लिहिला
Synonyms : भोजराजा
Translation in other languages :
Meaning : श्रीकृष्णाचा बालपणीचा एक मित्र.
Example :
भोजचे वर्णन पुराणांत आढळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : वसुदेवचा एक पुत्र.
Example :
भोजचे वर्णन पुराणांत आढळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being