Meaning : सुखाच्या वस्तू वा सुविधांचा भोग घेण्याची क्रिया.
Example :
सामंती काळात सामंत लोक भोगविलासातच आपले जीवन घालवायचे.
Synonyms : अय्याशी, चैनबाजी, मौजमस्ती, सुखोपभोग
Translation in other languages :
Dissolute indulgence in sensual pleasure.
dissipation, dissolution, licentiousness, looseness, profligacyMeaning : सुखवस्तूंचा उपभोग घेतला जातो अशी अवस्था.
Example :
पूर्वीसारखे भोगविलासाचे दिवस आता संपले.
Synonyms : ऐषोआराम
Translation in other languages :