Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुखदुःख सोसणे.
Example : प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचे फळ इथेच भोगतो
Translation in other languages :हिन्दी
दुख आदि सहना।
Meaning : सुख-दुःख आदि अनुभवणे.
Example : प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात.
Synonyms : अनुभवणे, उपभोगणे, सहन करणे, सोसणे
सुख-दुख आदि का अनुभव करना।
Install App