Meaning : ज्याने भोगले आहे अथवा भोगणारा.
Example :
आजकाल रेल्वे आरक्षण मिळणे किती कठीण आहे हे फक्त भोगणारा व्यक्तीच जाणू शकतो.
Translation in other languages :
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
experienced, experient