Meaning : एखाद्या पदार्थात त्या पदार्थापेक्षा निकृष्ट दर्ज्याचा पदार्थ मिसळलेला असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
भेसळ थांबण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.
भेसळीचे दूध विकणार्या टोळीला पोलीसांनी अटक केली.
Translation in other languages :