Meaning : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.
Example :
माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
Translation in other languages :
Something acquired without compensation.
giftMeaning : माणसांचा संयोग.
Example :
बाजारात आज रामाची भेट झाली.
Synonyms : गाठ, गाठभेट, भेटगाठ
Translation in other languages :
दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।
आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।A small informal social gathering.
There was an informal meeting in my living room.Meaning : एकमेकांना पाहण्याची क्रिया.
Example :
बाजारात नजरानजर होऊन देखील मोहनशी आमचे बोलणे झाले नाही.
Synonyms : दृष्टादृष्ट, नजरानजर
Translation in other languages :