Meaning : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
Example :
बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
Translation in other languages :
Something acquired without compensation.
giftMeaning : चंडीका देवीच्या स्तुतिपर गायले जाणारे एक प्रकारचे भजन.
Example :
भेंटचे प्रचलन पंजाबमध्ये आहे.
Translation in other languages :
एक प्रकार का भजन जो चंडिका देवी की स्तुति के रूप में गाया जाता है।
भेंट का प्रचलन पंजाब में है।