Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word भूरकोंबडी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.
1. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

Meaning : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.

Example : सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.

Synonyms : खापऱ्या चोर, धिंदला, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई, सातभाई


Translation in other languages :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।

भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।
दक्षिणी प्रियंवद, भियाकुरो
2. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

Meaning : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.

Example : तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.

Synonyms : किहील, खेव, खेवा, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी


Translation in other languages :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।

लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।
लालपेट सतबहिनी, लालपेट सतभैया
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।