Meaning : एखाद्या चित्रपट, नाटक इत्यादीमध्ये अभिनय करणे.
Example :
ह्या चित्रपटात अमिताभ एका सैनिकाची भूमिका करत आहे.
Translation in other languages :
* किसी फिल्म, नाटक आदि में अभिनय करना।
इस फिल्म में अमिताभ एक सैनिक का अभिनय कर रहे हैं।Assume or act the character of.
She impersonates Madonna.