Meaning : भूत-प्रेतांचा दुष्प्रभाव.
Example :
सरोजला बाधा झाली आहे.
Synonyms : बाधा
Translation in other languages :
Meaning : भूत-प्रेत इत्यादीमुळे होणारे शारीरिक कष्ट.
Example :
भूतबाधा दूर करण्यासाठी मांत्रिकाला बोलवण्यात आले.
Translation in other languages :
भूत-प्रेत आदि के कारण होने वाला शारीरिक कष्ट।
प्रेतबाधा दूर करने के लिए ओझाजी को बुलाया गया।