Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भूतामुळे होणारा शारीरिक किंवा मानसिक त्रास.
Example : भूतबाधा होऊ नये म्हणून मांत्रिकाने ताईत बांधला.
Synonyms : झडपण, झडपणी, बाधा, भूतबाधा, लागीर
Translation in other languages :हिन्दी
भूत-प्रेत आदि के कारण होनेवाला शारीरिक कष्ट।
Install App