Meaning : घर इत्यादी बनविण्यासाठी वापरण्यात येणारा जमीनीचा विशेष भाग.
Example :
भूखंड खरेदी करण्याआगोदर त्याचे कागदपत्र व्यवस्थित तपासून घेतले पाहिजे.
पंजाबमध्ये त्याचा एक भूखंड आहे.
Synonyms : प्लॉट
Translation in other languages :
Extensive landed property (especially in the country) retained by the owner for his own use.
The family owned a large estate on Long Island.