Meaning : धान्याची खरेदी-विक्री होते ते ठिकाण.
Example :
शेतकरी आपले धान्य भुसारपेठेत विकायला आणतात
Synonyms : धान्याचा बाजार
Translation in other languages :
अनाजों की खरीद-बिक्री की जगह।
इस शहर में एक बहुत बड़ी अनाज मंडी है।