Meaning : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.
Example :
दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले
Synonyms : भुता
Meaning : घारीपेक्षा मोठा गरुड.
Example :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
Synonyms : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
Translation in other languages :