Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
Example : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
Synonyms : किटकिट, किरकिर, कुरकुर, पिरपिर
Meaning : गुंगुं असा ध्वनी.
Example : मला कुठूनतरी भुणभुण ऐकू येत आहे.
Synonyms : गिणगिण, गुणगुण
Translation in other languages :हिन्दी English
भुनभुन की आवाज़।
Sound of rapid vibration.
Meaning : भुंग्याचा आवाज.
Example : भुंग्याची गुणगुण काही जणांना आवडते.
Synonyms : गुणगुण
भौंरे के उड़ने से होनेवाला शब्द।
A humming noise.
Install App