Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
Example : भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
Synonyms : मोकळा
Translation in other languages :हिन्दी
जिसमें या जिस पर कोई आच्छादन या आलंकारिक वस्तु जैसे गहने, जूते, टोपी आदि न हो।
Meaning : ज्याला शिंग नाहीत असा.
Example : भुंड्या बैलाला नांगरास जुंपले.
Synonyms : बिन शिंगांचा
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें सींग न हो या जो सींगविहीन हो।
Having no horns.
Install App