Meaning : आत शिरून सर्वत्र ठसणे.
Example :
दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.
Synonyms : मुरणे
Meaning : औषधे, विषे इत्यादींच्या स्वशक्तीने, गुणाने आत (अंगात) शिरणे.
Example :
सापाचे विष संपूर्ण शरीरीत भिनले आहे.
Translation in other languages :