Meaning : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
Example :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
Synonyms : ओलावणे
Meaning : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
Example :
आई रोज रात्री चणे भिजवते.
Synonyms : भिजविणे
Translation in other languages :