Meaning : एखाद्या द्रव पदार्थाने पूर्ण शरीर ओले होणे.
Example :
तू तर घामाने भिजला आहेस!
Translation in other languages :
Meaning : द्रव पदार्थाच्या संपर्कात येऊन ओले होणे.
Example :
एकदम पाउस आल्याने आम्ही भिजलो.