Meaning : एखाद्या जागेला घेरणारा, एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग.
Example :
ह्या टाकीची भिंत जाड आहे.
Translation in other languages :
A layer of material that encloses space.
The walls of the cylinder were perforated.Meaning : (शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग.
Example :
चरबीमुळे रक्तवाहिनीची भिंत अरूंद झाली आहे.
Translation in other languages :