Meaning : अवस्तूच्या ठिकाणी होणारा वस्तुत्वाचा भास.
Example :
प्रपंच ही एक माया आहे
Synonyms : माया
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
Example :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
Synonyms : आभास, कल्पना, भ्रम, माया, मिथ्या आरोप