Meaning : भावूक असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
माणसाने आपल्या भावूकपणावर नियंत्रण ठेवायला हवे.
Synonyms : हळवेपणा
Translation in other languages :
भावुक होने की अवस्था या भाव।
आपको अपनी भावुकता पर नियंत्रण रखना चाहिए।