Meaning : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
Example :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
Synonyms : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भविष्यकाळ
Translation in other languages :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।