Meaning : मनातील भावना एखाद्या माध्यमातून दर्शवणे.
Example :
कवितेत कवीने आपल्या भावना व्यकत केल्या आहेत
Synonyms : भावना प्रकट करणे
Translation in other languages :
किसी माध्यम से अपना भाव प्रकट करना।
वह अपनी कविता के माध्यम से भावाभिव्यक्ति करता है।