Meaning : न झेपणारा.
Example :
हे काम मला भारी पडले.
Meaning : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.
Example :
हा शिपाई दहा जणांना भारी आहे.
Meaning : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
Example :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
Synonyms : वजनदार
Translation in other languages :