Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारी व्यक्ती.
Example : गर्दीत उचल्याने माझे पाकीट लांबवले. नहानच्या जत्रेत उचल्यांची चांदी असते.
Synonyms : उचल्या, भुरटा चोर
Translation in other languages :हिन्दी English
वह जो उचककर या आँख बचाकर किसी की वस्तुएँ उठाकर भाग जाता है। दूसरों का माल उठाकर भाग जानेवाला व्यक्ति।
A thief who grabs and runs.
Meaning : एखाद्याची फसवणूक करणारा.
Example : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
Synonyms : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, लफंगा, लबाड, लुच्चा
Meaning : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारा.
Example : जत्रेत लोकांनी एका उचल्या माणसाला पकडले.
Synonyms : उचल्या
Translation in other languages :हिन्दी
आँख बचाकर चीज उठाकर ले भागने वाला।
Install App