Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शिजवलेले तांदूळ.
Example : कोकणात भात हे मुख्य अन्न आहे
Translation in other languages :हिन्दी English
खाने के लिए पानी में उबाला हुआ चावल।
A particular item of prepared food.
Meaning : ज्याची बी तांदूळ म्हणून खाल्ली जाते ते एक लहान रोप.
Example : धान हे वर्षायु किंवा बहुवर्षायु गवत आहे
Synonyms : धान, साळ
Translation in other languages :हिन्दी
एक पौधा जिसके बीजों में से चावल निकलता है।
Meaning : टरफलासहित असलेले तांदूळ.
Example : तांदळापेक्षा भात साठवणीमध्ये जास्त चांगले टिकते
एक अनाज जो छिलके सहित चावल होता है।
Rice in the husk either gathered or still in the field.
Install App