Meaning : भाजकाने जिला भागावयाचे अशी,विभागण्यास योग्य अशी संख्या.
Example :
विषम संख्या भाज्य असेल तर तिला समसंख्येने पूर्ण भाग जात नाही
Translation in other languages :
वह संख्या या राशि जिसमें भाजक अंक या संख्या से भाग दिया जाता है।
विभाज्य संख्या में विभाजक संख्या से भाग करने पर भागफल चार आया।A number to be divided by another number.
dividendMeaning : विभागण्यास योग्य असा किंवा भाग करता येण्यासारखा.
Example :
चार ही संख्या दोनाने विभाज्य आहे.
Translation in other languages :
Capable of being or liable to be divided or separated.
Even numbers are divisible by two.