Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word भागीरथी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

भागीरथी   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

Meaning : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.

Example : भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.

Synonyms : गंगा, गोदावरी, जान्हवी, मंदाकिनी

2. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

Meaning : बंगालची एक नदी जी गंगेत जाऊन मिळते.

Example : माझे गाव भागीरथीच्या किनारी वसले आहे.


Translation in other languages :

बंगाल की एक नदी जो गंगा में मिलती है।

मेरा गाँव भागीरथी के किनारे बसा है।
भागीरथी
3. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : हिमालयाचे एक शिखर जे गढवालच्या जवळ आहे.

Example : त्यांनी भागीरथीवर चढण्याची योजना आखली.


Translation in other languages :

हिमालय की एक चोटी जो गढ़वाल के पास है।

उन्होंने भागीरथी पर चढ़ने की योजना बनाई है।
भागीरथी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।