Meaning : अतिश्रमाने इंद्रियांना येणारी ग्लानि किंवा शिथिलता.
Example :
सहलीहून आल्यावर मला खूप थकवा जाणवला
Synonyms : थकवा, भागोटा, शिणवटा, शिणोटा, शीण
Translation in other languages :
थकने के कारण होनेवाला शारीरिक शक्ति का ऐसा क्षय जिसकी पूर्ति विश्राम करने से आप से आप हो जाती है।
किसान पेड़ की छाया में बैठकर थकान दूर कर रहा है।Temporary loss of strength and energy resulting from hard physical or mental work.
He was hospitalized for extreme fatigue.Meaning : रात्रभर जागरण केल्याने येणारा थकवा.
Example :
दोन रात्रींच्या जागरणामुळे आलेला शीण अजून गेलेला नाही.
Translation in other languages :