Meaning : आपल्या जातीचे किंवा समाजाचे लोक.
Example :
दुसर्या जातीत लग्न केल्यामुळे भाऊबंदांनी श्यामला वाळीत टाकले.
Synonyms : भाऊबंद
Translation in other languages :
जाति या समाज के लोग।
दूसरी जाति में शादी करने के कारण भाई-बिरादरी ने श्याम के यहाँ खाना-पीना बंद कर दिया।