Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
Example : दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
Synonyms : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारगृह
Translation in other languages :हिन्दी English
वह स्थान जहाँ कोश या बहुत-सा धन रहता हो।
A storehouse for treasures.
Meaning : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
Example : वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
Synonyms : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारगृह
चीज़ें, सामान आदि रखने का कमरा।
A room in which things are stored.
Install App