Meaning : मतभेदामुळे वा रागाने दोन व्यक्तींनी एकमेकांशी तावातावाने बोलणे.
Example :
ते दोघे काल एकमेकांशी खूप भांडले
Meaning : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
Example :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
Synonyms : झगडणे, भांडण करणे
Translation in other languages :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।