Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुजन किंवा चांगले असणे.
Example : सुजनता हा संतांचा गुण आहे
Synonyms : आर्जव, चांगुलपणा, सज्जनपणा, सुजनता, सुजनत्व
Translation in other languages :हिन्दी English
सज्जन होने का भाव।
Elegance by virtue of fineness of manner and expression.
Meaning : ज्यामुळे ती वस्तू इतरांपेक्षा सरस ठरते तो एखाद्या वस्तूत असलेला गुण.
Example : एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
Synonyms : चांगलेपणा, चांगुलपणा
वह अवस्था या भाव जिससे किसी चीज़ की उत्कृष्टता का पता चलता है।
That which is pleasing or valuable or useful.
Install App