Meaning : वांगे वगैरे भाजून दही घालून केलेली कोशिंबीर.
Example :
मी कांदा घालून वांग्याचे भरीत केले
Synonyms : भर्ते
Translation in other languages :
Meaning : दाब पडल्यामुळे एखाद्या वस्तू वा पदार्थाचे स्वरूप विद्रूप झाल्यानंतरची अवस्था.
Example :
हडकुळ्या पहिलवानने जाड्या पहिलवानाचे मारून मारून भरते करून टाकले.
Synonyms : भरते
Translation in other languages :