Meaning : ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला.
Example :
त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.
Translation in other languages :
Meaning : ज्यात जागा रिकामी नाही असा.
Example :
त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.
Translation in other languages :
Containing as much or as many as is possible or normal.
A full glass.Meaning : खाते अथवा वही ह्यात नोंदविलेला.
Example :
नोंदविलेले तपशील तपासावे लागतील.
Synonyms : नोंदलेला, नोंदविलेला
Translation in other languages :
Meaning : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
Example :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
Translation in other languages :
Completed to perfection.
fulfilled