Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word भरपूर from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

भरपूर   क्रियाविशेषण

1. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

Meaning : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.

Example : तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

Synonyms : खूप, पुष्कळ, फार, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल


Translation in other languages :

To a very great degree or extent.

I feel a lot better.
We enjoyed ourselves very much.
She was very much interested.
This would help a great deal.
a good deal, a great deal, a lot, lots, much, very much

भरपूर   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

Meaning : प्रमाणाने जास्त असलेला.

Example : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

Synonyms : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरमसाट, भलता, भारी

2. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

Meaning : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

Example : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

Synonyms : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

3. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

Meaning : उणीव ठेवली नाही असा.

Example : त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.

Synonyms : खूप

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।