Meaning : कमतरतेला भरून काढण्याची क्रिया.
Example :
उर्मिलेकडे दुर्लक्ष केल्याची भरपाई म्हणून त्याने उर्मिलेकरता तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
Example :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
Synonyms : नुकसानभरपाई, मोबदला
Translation in other languages :
The act of making or doing something in return.
reciprocation