Meaning : घाबरला आहे असा.
Example :
अन्यायाने भयभीत न होता त्याचा सामना करायला हवा.
Synonyms : घाबरलेला, भयभीत, भ्यालेला
Translation in other languages :
जो डरा हुआ हो।
अन्याय से भयभीत लोगों को उससे लड़ना चाहिए।Thrown into a state of intense fear or desperation.
Became panicky as the snow deepened.