Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
Example : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
Synonyms : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
Meaning : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
Synonyms : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकावणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
Meaning : विझणारी आग तीव्र करणे.
Example : विझत्या लाकडांवर घासलेट टाकून तिने चुलीत आग भडकाविली.
Synonyms : भडकावणे
Translation in other languages :हिन्दी
अग्नि प्रज्वलित करना। बुझती आग को तेज करना।
Install App