Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
Example : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
Synonyms : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकविणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
Meaning : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
Synonyms : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकविणे, भडकावणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
Install App