Meaning : रागाने युक्त होणे.
Example :
दादा तिच्यावर खूप चिडले.
Synonyms : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, रागावणे, संतापणे
Translation in other languages :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।Meaning : उत्तेजनाने युक्त होणे.
Example :
रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.
Synonyms : उत्तेजित होणे, तापणे
Translation in other languages :