Meaning : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
Example :
आम्ही गोवा देखील फिरलो.
Synonyms : फिरणे, भ्रमण करणे, हिंडणे
Translation in other languages :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।Meaning : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.
Example :
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
Synonyms : बहकणे, भकणे, रस्ता चुकणे
Translation in other languages :
रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।
नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।Meaning : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
Example :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
Synonyms : फिरणे
Translation in other languages :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.Meaning : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
Example :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
Synonyms : फिरणे, भटक्या मारणे, हिंडणे
Translation in other languages :
Meaning : मन किंवा विचार हे शांत न राहता इकडे-तिकडे जाणे.
Example :
मुलांचे ध्याने खेळामुळे भटकते.
Translation in other languages :