Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याचे वाईट करणारी व्यक्ती.
Example : रक्षकच भक्षक ठरण्याची शक्यता असते.
Synonyms : भक्षी
Translation in other languages :हिन्दी
वह जो अपने स्वार्थ के लिए किसी का सर्वनाश करता हो।
Meaning : खाणारा.
Example : वाघ एक मांस भक्षक प्राणी आहे गाय, बैल इत्यादी तृण भक्षक प्राणी आहेत.
खानेवाला।
Install App