Meaning : चिंध्यांची गुंडाळी.
Example :
दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
Meaning : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.
Example :
ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
Translation in other languages :
Meaning : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.
Example :
ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते